नमस्कार,
खरच छान जोक आहे. मजा आली वाचून...
आणि काय हा प्रांत वाद चालला आहे काय माहित. हे प्रांत सोयी साठी आहेत का भांडण्या साठी तेच कळत नाही. सर्वानाच आपला प्रांत प्रिय असतो पण आपण सगळे आधी भारतीय आहोत हे का विसरतात...
जाउ द्या तुमचा विनोद मस्त आहे हे नक्की...