एकदम बरोबर, केदार.

१९९९ पासून आघाडीचा कारभार म्हणजे कुठलिही दिशा, धोरण नसणे. दूरद्रुष्टीचा अभाव. पदे टिकवण्यातच सगळी उर्जा संपते. सगळी महत्त्वाची मंत्रीपदे सरंजामी प्रव्रुत्तीच्या पुढाऱ्यांकडे ज्यांना आपल्या जिल्ह्यापलिकडचा महाराष्ट्र ठावूकही नसतो. साखर कारखाना चालवला म्हणजे राज्यही चालवता येईल हा गोड गैरसमज. वरून जातीपातींचे राजकारण खेळण्यात कौशल्य.

खोटी आश्वासने देवून एकदा लॉटरी लागू शकते दर वेळी नाही. केंद्र व राज्य सरकार एकाच आघाडीचे असूनही कुठलेही लक्षणीय काम नाही. 

आणखी एक वर्ष झेलायचे आहे.