आताच झालो विद्ध पुरता, तू आठही ना गाठलेले
सोळा कसे शृंगार सोसू, सजतेस तीही जीवघेणी
वा एकदम दिलतोड.....