दिसायचा तू गोड किती घाबरताना
ऐवजी
किति गोड दिसायचास तू घाबरताना

असे केलेत तर ती ओळही तुल्यबळ होईल असे वाटते.

महेश,

तुम्ही सुचवलेला बदल केल्यास मात्रासंख्या कायम राहिली तरी लय बिघडते असे मला वाटते.


(नायक घाबरत का असावा बरे?)

नायक-नायिका ह्याऐवजी ह्या द्विपदीत (किंवा एकूण कवितेत) आई आणि मोठा होऊन दूर गेलेला मुलगा अशी कल्पना केली तर घाबरण्याचे कारण सापडते.


अनिरुद्धा,कविता आवडली.