आजानुकर्ण, जयू, जृंभणश्वान आपण लेखक/लेखिका योग्य ओळखले आहे. आजानुकर्ण पुस्तकाच्या बाबतीत आपला दुसरा अंदाज बरोबर आहे. अदिती पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा बरं! जृंभणश्वान, या दोन पुस्तकांपैकी कोणतं?