हसले होते निरोप घेन निघताना
बांध तरीपण फुटला मागे वळताना

छान...


तशीच आहे खोली अस्ताव्यस्त तुझी
अनुभवते मी तुला तिथे वावरताना

सुंदर...

काय खुशाली नभास या मी सांगावी
काय इथे घडणार तरी तू नसताना

फार छान....


शुभेच्छा.