चौकससाहेब,
तुम्ही महाराष्ट्राचे राजकरण फार जवळून पाहिलेले दिसते. इतका मन लावून आणि जीव ओतून हा प्रतिसद लिहिला आहे. त्याच्य दशांशाने जरी ह्या राजकारणी लोकांना भावना असत्या तर काय हवे होते.