निवडक काहींना कधी कळणार?
कधी कळणार आम्हालाही?
की वलयामागे
अंधारात
असंख्य 'डोरियन ग्रे' चाचपडत राहतात..
चालतेबोलते- हाडामासाचे.. प्रतिमेतले नाही!
जन्मभर
कुणाच्यातरी पापाचं परिमार्जन करत....

.......................

छान...

आवडली ही परदुःखानुभूतीची कविता....