मी रंगबिरंगी बाष्पकणांच्या आकारातून फुटले
मी टिपलेल्या पाण्याच्या थेंबागत आभाळा दिसले
...
ना हवेत काही गंधकणांचे ठिपकेही उरलेले
..

वेगळ्या प्रतिमाविश्वाच्या या ओळी फार आवडल्या. शुभेच्छा.