१) अरे! सृष्टिलावण्या, या थापा येथे मी लिहायच्या असं आपलं ठरलं होतं ना? तुम्ही कशा माझ्या आधीच मारल्यात या थापा? मला अंधारात ठेवून???
. . .
२) आपलं असंही ठरलं होतं की, पाच नव्हे तर तीनच थापा मारायच्या... दोन थापांची भर तुम्ही परस्परच का बरे घातलीत?
. . .
३) बरं.. असो. आपल्या दोघांत यासंदर्भात झालेल्या चर्चेला जागून आता मी तरी तीनच थापांची मर्यादा पाळतो...!!!
. . .
४)........ :)