एक बाब नेहमी लक्श्यात थेवावी ती म्हनजे आपन पहिल्यांदा भारतीय आहोत. जोक्स करतान्ना समोरचा दुखावनार नाही हे बघा म्हनजे उत्तम. आनी आता प्रांता- प्रांतान्वर जोक्स मर्यादेत्अच करा कारन एक दिवस आप्ले रशिया सारखे होऊ नये म्हनजे झाले.
हो कि नाही?