जे सगळ्यंनाच कळेल त्यावर लिहिण्यात काय मजा.

आता डोरिअन ग्रे वाचणे आले. तो चांगला वाईत मत बनवणे आले.... ते सगळे करून सांगएन म्हणतो कविता कळली का ते.

तोपर्यंत कविता कळली नाही असेच म्हणेन. (माझे म्हण्णे निवडक काहींना कधी कळणार?  )