मला असे वाटते की उजव्या माणसांचा डावा पाय जास्त बलवान (की मजबूत? ) असतो. फूटबॉलर डाव्या पायावर पूर्ण वजन देउन उजव्या पायाने चेंडू मारतो ते त्यामुळेच. आपण उजव्या पायपेक्षा डाव्या पायावर जास्त वेळ उभे राहू शकतो