"नेहमी सुंदर दिसण्याचा, असण्याचा
आणि बघण्याचा हट्ट
वाढतोच आहे...
एक कॅमेराचा झोत गेला की
मागे उरलेल्या अंधारात
अनेक जण सामावतात....
अगदी किमान एकास शंभरच्या प्रमाणात"                    .... अगदी नेमकं लिहिलंत, अभिनंदन !