एका भावी अभिनय सम्राटाची महाराष्ट्र शासनाने अवशी बिकट अवस्था केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत आहे. एका उद्योन्मुख अभिनयसम्राटाचा अभिनय काही काळ पाहण्यास दिरंगाई होत आहे या विचाराने प्राण कासाविस होत आहेत. सांप्रत अभिनयसम्राट श्री. अमीताभ बच्चन यांचे गादीचा ताबा मिळवीण्यासाठी आमिर खान, शाहरुख खान या अभिनेत्यांमध्ये  स्पर्धा लागली आहे आता हे कमालखान त्यांना तगडी स्पर्धा निर्माण करतील अशी खात्री आहे.