माझ्या मते डोरियन ग्रेने स्वतःच्या पापाचे परिमार्जन शेवटी स्वतःच केले. कविता वाचल्यावर असे वाटते की कॅमेऱ्याशिवायच्या अंधारात असणारे 'डोरियन ग्रे' आणि 'तथाकथित काही' या संपूर्णपणे वेगळ्या व्यक्ती आहेत. मग हे रूपक डोरियन ग्रे ला कसे काय बरे लागू पडेल?
या रूपकातलं साधर्म्य नेहमीच सुंदर दिसण्याच्या अट्टहासापाशी थांबते असे वाटते.
निवडक काहींना कधी कळणार?
कधी कळणार आम्हालाही?
की वलयामागे
अंधारात
असंख्य 'डोरियन ग्रे' चाचपडत राहतात..
चालतेबोलते- हाडामासाचे .. प्रतिमेतले नाही!
कोणाच्यातरी पापाच परिमार्जन करत
जन्मभर ...