ह्याला कविता का म्हणायच हे कुणी सांगेल का?
विचार म्हणून एकवेळ चांगला आहे अस म्हणता येईल. पण कविता का?
शिवाय बऱ्यच जणांना न कळणारे काहीतरी विस्क्षिप्त उदाहरण घेतल्याने 'कॅमेराचा झोत' आपल्याकडे वळवून घेण्याचा काही प्रकार आहे?
मला न कळल्याबद्दल सॉरी.