अरे परवा कविता आणि आज विडंबन लगेच. तुम्ही शीघ्रकवी दिसता.
>हसता डोळे फडफडून मी सगळ्यांशी
>दिसायचा तू गोड किती जळफळताना
ह्म्म . जिव्हारी लागले वाटत फडफडणारे डोळे?
हाहा विडंबन सॉलीड आहे.
(अरे स्मायली आली की. मग काल का नाही आली? )
(प्रथम भेटीत स्मायली ना आलेली)
शरू