वा मस्त उत्तर. ह्यत वाघ म्हणतात -

====================
मराठी भाषेची आणि संस्कृतीची निर्मिती किमान दीड हजार वर्षांपूर्वी झाली. मराठीला निदान एक हजार वर्षांचा ज्ञात इतिहास आहे. आपण गेल्या शंभरदीडशे वर्षांपासून (इंग्रजांपासून) आणि मुख्यत: नेहरूकाळपासून 'भारतीय' झालो. त्याच्या आधी आपण 'एत्तद्देशीय' होतो आणि त्याच्या आधी हजारेक वर्षांपासून आपण 'मराठी' आहोत. थोडक्यात आपण मूळ मराठी आहोत आणि नंतर भारतीय, नंतर आशियायी, मग जगाचे नागरिक, मग सूर्यमालेतले प्राणी, मग आकाशगंगेतले सजीव वगैरे आहोत. उद्या मंगळवार जीवसृष्टी सापडली आणि तिथले लोक जर पृथ्वीचा 'वसाहत' म्हणून वापर करायला लागले तर त्याला विरोध करायला शरमिंदा व्हायचं नसतं. इतकं साधं सरळ हे लॉजिक आहे.
====================

हा आधी मराठी मग भारतीय हा विचार विचार करण्यसारखा आहे.