छान... बातम्या मनोरंजक वाटल्या...!

'पाचशे विमान कर्मचाऱ्यांना काढल्याने फॅशन क्षेत्रात खळबळ!
'

एकूणच विमान कंपन्यातले परिटघडीचे, राजबिंडे तरूण (एयर होस्ट) आणि सुंदर, आखिव रेखीव तरूणी (एयर होस्टेस) यांना कामावरून काढल्याने आता त्यांचा 'प्रवास' फॅशन क्षेत्राकडे सुरू होईल, या भीतीने कदाचित ती 'खळबळ' असावी...!


सहज वाटलं म्हणून...
- सोज्वळ