ऍड हा शब्द मनोगतावर, कॅपिटल ई टंकून नंतर कॅपिटल डी टंकून उठवावा.

हा शब्द बराहामध्ये टाइप करता येईलच असे नाही. मनोगतावर रोमन आणि बराहावर मराठी निवडून तिथे ~ ई  असे टाइप केल्यास ऍ उमटू शकेल. पण बहुधा ए वर चन्द्र उमटतो.--अद्वैतुल्लाखान.