कविता आवडली.मिलिंद फणसेंनी केलेली आई - मुलगा ही कल्पनाही चपखल बसते आहे, असे वाटते.अवांतर- काल प्रतिसाद द्यायचा प्रयत्न केला पण देता येत नव्हता.स्वाती