मला बराहा वापरून किंवा युनिकोड्मध्ये (किंवा मनोगतमध्येही) "ADD" सारखे शब्द कसे लिहावेत,
हे कळत नाहीये! (जसेच्या तसे, भाषांतर नव्हे!).
इतर शब्द लिहिता येतात. उदा.
बॅकप, डॅनी, नॅनी, पॅडी,.....
कुणाला माहित असल्यास कृपया करून प्रतिसाद द्यायला संकोच करू नका.