त्यामुळे कवितेची मध्यवर्ती संकल्पना बरी वाटली पण डोरियन ग्रे चा संदर्भ एकूणात  पटला नाही.
मी अदितीशी सहमत आहे.डोरियन ग्रे बद्दल जी माहिती दुव्यातून मिळते त्यामुळे अदितीच्या विधानाला पुष्टीच मिळते. एका'आहे रे' च्या मागे अंधारात अनेक 'नाही रे' असतात इथवर ठीक आहे पण डोरियन ग्रे चे 'इतर' संदर्भ मात्र संयुक्तिक वाटत नाहीत.

प्रामाणिक मत. राग नसावा.

जयन्त्ता५२

'ऑलिव्हर ट्विस्ट' (दरिद्री 'नाही रे' या अर्थे) कसे वाटते?