"तशीच असते खोली अस्ताव्यस्त तुझी
शिव्या घालते तुला रोज आवरताना

सांगत होते तुझ्या चहाड्या उशीस मी
तळमळते मी अन तू घोरत असताना"               ... विशेष आवडलं , चालू द्या !