"ओठी तुझ्या गझल माझी

बघ कुठवरी मजल माझी!

ही काळजाच्या किनारी
शब्दासवे सहल माझी"                 ..... व्वा , खास !