एकंदर अगदी छान, प्रासादिक कविता आहे. आवडली. काही ठिकाणी लय सहज सुधारता येईल. उदा. हसते आता आठवून मी स्वतःशी ही ओळ.  हसते लयीत हसते आठवून मी स्वत्ताशी असे वाचावे लागते आहे. हसते आता स्वतःशीच आठवून मी असे काहीसे करता येईल. चूभूद्याघ्या.