नायक-नायिका ह्याऐवजी ह्या द्विपदीत (किंवा एकूण कवितेत) आई आणि मोठा होऊन दूर गेलेला मुलगा अशी कल्पना केली तर घाबरण्याचे कारण सापडते.

मलाही आई-मुलगा असेच वाटले आणि कदाचित त्यामुळेच कविता फार आवडली.