चुकीची दुरुस्ती!

स्वामिनारायण यांचे लहानपणीचे नाव वर लिहिल्याप्रमाणे 'मेघश्याम' नसून 'घनश्याम' असे होते.
ही चूक 'बम्बलबी' यांनी नजरेस आणून दिल्याखातर त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.

प्रशासक महोदय, वरील मजकुरात जर ही सुधारणा करता आली तर करावी आणि
तसे झाल्यास, मग हा प्रतिसादही नष्ट करावा, ही प्रार्थना!