मुरब्बी खोटारड्याला १ कोटी रु. (करमुक्त) इनाम जाहीर झाल्याचे ऐकले.
प्रवेश फी फक्त ५०० रु आहे. म्हटलं पाहुया नशीब आजमावून.
अवतण ऐकताच (वाचताच) B.A.L.L.B. झालो यात धन्यता वाटली.
आणि येत्या निवडणुकीला उभे राहीचेच आहे, काढुयात की उरलीसुरली कसर.
चला प्रचारासाठी मनोगतवर अजून खोटारडे मिळतात का पाहु ...