१. आपण सर्वांनी मिळून विजेती म्हणून मला निवडल्या बद्दल धन्यवाद !

२. आज मी भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे‌. सर्वांना अगत्याचे , आग्रहाचे निमंत्रण.

३‌. सगळात महत्त्वाचे म्हणजे माधुरी (नेने) आणि अश्विनी भावे ह्या माझ्या प्रिय मैत्रिणी पण येणार आहेत.

परत एकदा धन्यवाद !