धमाल आली.

एरवी राजकारणात मला काहीही रस नाही पण तुम्ही लिहिलेले खुसखुशीत लेख वाचून इंटरेस्ट वाटतो.

आता 'सबका मालिक एक' ह्या शिकवणीवरही लिहा!