आहे मी की आहेस तू हे तुला कळावे न मला कळावे

हा खूपच वेधक विचार आहे. आत्यंतिक समर्पणाचे प्रतीक्च. 'मी तू पणाची झाली बोळवण' ह्या ओळीची आठवण झाली.

कविता खूप आवडली. (काही ठिकाणी चालीत म्हणताना अडयला होते आहे पण अर्थाला छान आहे.)