१) कालच मला २ करोड ची लॉटरी लागली!! (काश !)
२) रीतेश (देशमुखांचा) मला सांगत होता की या येत्या निवडणुकेला तो उभा राहतोय .. खुप समजावलं नको-नको, पण काही ऐकायला तयार नाही..तो!!
३) आता टि. व्ही वरील सगळ्या हींदी मालीका लवकरच बंद होणार आहेत. आणि हो सर्व हींदी न्युज चॅनल सुद्धा !!