तुम्ही एकदम थेट कोथळा फाडून काढणारी धारदार कविता लिहिली अहे.
अहो हल्ली पाखंड हा फार किफायतशीर धंदा आहे. तुम्हीही तो शिकून घ्या नाहीतर
लढतोच आहे जन्मभर मी सावल्यांशी
आयुष्य सरले; हार नाही, जीत नाही...
हेच करत रहवे लागेल
(कविता आवडली हे वेगळ साम्गायला नकोच)