शब्दकोश करताना शासनाने ज्यांना विचारल नाही ते आत पेटणार!

शासनाला अक्कल नाही.

त्यातले त्ज्ञांना अक्कल नाही.

शब्दकोश करून भाषेचे कल्यन होणारे का?

त्यापेक्शा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा.

असे एकेक तारे नाक्यानाक्यावर तोडलेले ऐकायला मिळतील . मजा आहे. (तुम्हाला काही वेगळे ऐकायला मिळाले तर तुम्हीही सांगा)