ढुंकूनही सारस्वतांनी का बघावे?
त्यांच्या धुळीचा मी टिळा लावीत नाही

आक्षेप त्यांचा काय हे माहीत नाही
अन स्पष्ट त्यांची सांगण्याची रीत नाही

बा विठ्ठला, समजाव बडव्यांना तुझ्या की
घालून कुंपण धर्म विस्तारीत नाही

.............. मस्तच