वाघांच्या या लेखात रंगनाथ पाठारे, विलास सारंग आणि प्रवीण दवणे यांच्या नावांचा उल्लेख आला आहे.  असे वाटते की, अगदी दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांइतका नाही, पण या तिघांनी कुठेतरी आपला महाराष्ट्रद्रोह दाखवला असला पाहिजे. केव्हा, कुठे आणि कोणत्या शब्दात, हे जर समजले तर बरे वाटेल. --अद्वैतुल्लाखान