आडवे शब्द

विमल, मामलेदार, भाता, राबव, तपास, उदाहरण

उभे शब्द

विमा, ममता, सदाबहार, आरव्ला, भात, रास

ह्यापैकी रासचे शोधसूत्र खटकते. हा गवळ्यांच्या जीवनातील शब्द आहे असे लिहिले आहे. किती गवळी त्यांच्या जीवनात रास ( क्रिडा? ) खेळतात?

तसेच

विमा या सूत्रात उडणारयाचा नकार चे प्रयोजन काय?