उत्तर कसेही पाठवता येईल. उत्तर पाठवणे अनिवार्य नाही. उत्तर बरोबर की चूक ते तेथल्या तेथे तपासून पाहता येते. तरीही कित्येक सदस्य भरून झालेल्या शब्दकोड्याची (दर्शक त्यावर फिरवून ) प्रत काढून ती प्रतिसादात उत्तर म्हणून चिकटवतात. तुम्हाला हवे तर तसेही करता येईल.