हो तपासावी अशी सुविधा असताना , सदस्य उत्तरे का पाठवतात? तसेच आणखी यशस्वी सदस्य असे तरी जाहिर का केले जाते?

सगळेच नवल!!

उत्तरे पाठवू नयेत  अशी अपेक्षा असेल / सहभाग अनिवार्य नसेल तर स्पष्ट लिहित का नाही?