शब्दकोष आणि त्याच्या इतिहासावर पाठ्यपुस्तकात एखादा धडा असावा. सध्याच्या काळात कोणतीही गोष्ट अभ्यासक्रमात असेल तरच अभ्यासली जाते असा अनुभव आहे.प्रत्येकाच्या घरी एकतरी शब्दकोष असावा असे सुचवावेसे वाटते.