माणसांच्या जत्रा, नुसता रंगबिरंगी पसारा

अथांग विश्व भोवती, पण सापडेना सहारा

निशा-प्रकाशाचा नुसताच खेळ दीपस्तंभ मिळेना

विश्व झाले एक कोडे उलगडता उलगडेना ..... खूपच छान आहे !