वा वा अभिजित बुवा,

त्या माकडाच्या अभिनय (माफ करा) की माकड चाळे पाहून तुम्ही एवदे इम्प्रेस झालात.

महाराष्ट सरकारचे शतशः आभारी आहोत अशा टुकार सिनेमा पासून प्रेक्षकाचे रक्षणं केल्याबद्दल.....

आपला

मी मुबैकर
(काही भाग वगळला. मनोगतावर लिहिताना सभ्य आणि सौम्य भाषेचा वापर करावा. : प्रशासक)