असे एकेक तारे नाक्यानाक्यावर तोडलेले ऐकायला मिळतील. मजा आहे. (तुम्हाला काही वेगळे ऐकायला मिळाले तर तुम्हीही सांगा). नक्की.   शेतकरी-कामकरी आणि दलितांचा कळवळा दाखवणारे मराठी भाषक आणि हिंदी दूरदर्शनवाहिन्या या कृत्यावर टीकेची झोड उठवतील. या कोशात कुणबीण/कुळंबीण या शब्दांचा अर्थ दासी-बटकी असा छापल्यावर संभाजी आणि मराठा ब्रिगेडचे लोक शब्दकोशाच्या प्रती जाळून टाकतील. 

आगे देखो, क्या क्या होता हैं.