ओठी तुझ्या गझल माझीबघ कुठवरी मजल माझी!मतला आवडला. सहल आणि अचल दुःखेही. सगळ्याच द्विपदी छानछान आहेत. मात्रांची बेरीज सारखी असली तरी लयीत म्हणताना थोडा खटका उडतो आहे. तीन सलग लघूंमुळे गोंधळ उडाला असावा.