ते स्पर्श, चांदण्याच्या
वर्खातले निखारे!
वा! फार आवडले. कधीकधी छोट्या वृत्तामुळे शेरांत अधुरेपणा (मला) जाणवतो. वर्तुळ पूर्ण झाल्यासारखे वाटत नाही. पण एकंदर सगळेच शेर छानछान आहे. ही गझल गाण्यासाठीही छान आहे असे वाटते.