मुंबईत खूप पाऊस पडल्यावर रेल्वे स्टेशनं कशी दिसतात ते तुम्ही पाह्यलंय का?  पाण्यानं भरून जातात ती.  त्याच्यावरून प्रेरणा घेऊन हे लोक किनारा म्हणत असतील.