तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
अंगावर ये तोच शहारा पुन्हा एकदा
वा!
जेमतेम तो करारनामा पुरा वाचला
तोच वाजला तोच नगारा पुन्हा एकदा
वाव्वा!
सतीशराव अगदी छान झाली आहे गझल.
(तेच चांदणे तसाच वारा पुन्हा एकदा
गोड आठवे घडला होता गुन्हा एकदा
रोज तापसी दुपार होता अरे शापिता
सावलीत ये बैस जरासा उन्हा एकदा)
ह्या चार ओळीही आवडल्या. पुढील गझलेसाठी शुभेच्छा!