रेसिपी मस्त आहे. एक आठवण झाली. आम्ही कॉलेजात असताना असं विनोदाने म्हणायचो. (कृपया याचा जातीय अर्थ घेऊ नये, ही नुसती मजा आहे.)
आलेपाक ही एक वृत्ती आहे. आपटे लेले पाटणकर करंदीकर यासारख्यांची.......